बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 : BMC (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत Lokmanya Tilak Municipal General Hospital & Medical College मध्ये Assistant Professor पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 45 Vacancies असून अर्ज Offline Mode ने करायचा आहे. ही भरती Contract Basis वर आहे.
Application Last Date 08 ऑगस्ट 2025 असून Interview Dates 11 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर वेळेत सादर करावा. या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड थेट Interview Process द्वारे केली जाणार आहे.
उमेदवारांकडे पदानुसार आवश्यक Educational Qualifications असणे आवश्यक आहे. Age Limit ही 18 ते 38 वर्षांपर्यंत आहे. अर्ज करताना Application Fee ₹933/- (790+18% GST) भरावी लागेल. Job Location मुंबई आहे आणि निवड झालेल्या उमेदवारांना Monthly Salary ₹80,000 ते ₹1,10,000/- दिला जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025
| घटक | माहिती |
|---|---|
| भरती संस्था | बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) |
| रुग्णालय व महाविद्यालय | लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, सायन, मुंबई |
| पदाचे नाव | असिस्टंट प्रोफेसर |
| एकूण पदसंख्या | 45 |
| शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार (PDF मध्ये सविस्तर) |
| वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
| अर्जाची पद्धत | ऑफलाइन |
| अर्ज पाठविण्याचा पत्ता | केंद्रीय डिस्पॅच विभाग, LTMG हॉस्पिटल, सायन, मुंबई – 400022 |
| अर्जाची शेवटची तारीख | 08 ऑगस्ट 2025 |
| मुलाखतीची तारीख | 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 |
| मुलाखतीचा पत्ता | डीनचे चेंबर्स, LTMG हॉस्पिटल, सायन, मुंबई |
| अर्ज शुल्क | ₹790 + 18% GST = ₹933/- |
| पगार | ₹80,000/- ते ₹1,10,000/- प्रतिमाह |
| निवड प्रक्रिया | थेट मुलाखतीद्वारे |
| अधिकृत वेबसाईट | www.ltmgh.com |
BMC Assistant Professor Recruitment 2025 ही एक Contract Based Opportunity असून इच्छुक उमेदवारांनी Prescribed Application Form भरून, सर्व आवश्यक Documents Attach करून दिलेल्या पत्त्यावर Offline Mode ने अर्ज सादर करावा. फॉर्ममध्ये स्वतःचा Signature, Passport Size Photo, Contact Details, Email ID व्यवस्थित भरलेले असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी आवश्यक त्या Certificates (Degree, Domicile, Registration, PAN, Aadhar, Indemnity Policy इ.) ची सत्यप्रत (Attested Photocopies) फॉर्मसोबत जोडणे आवश्यक आहे. Shortlisted Candidates ना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि Interview Performance नुसार निवड केली जाईल. निवडलेले उमेदवार LTMG Hospital Mumbai येथे नियुक्त केले जातील.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | www.ltmgh.com |
नमस्कार, मी Vaibhav Mote. मी Mahavles.in या मराठी वेबसाईटचा संस्थापक आहे.आज मी मराठीमध्ये सरकारी नोकऱ्या, योजना, शैक्षणिक माहिती आणि करिअर मार्गदर्शन यासारख्या विषयांवर नियमितपणे लेख प्रकाशित करतो.

Leave a Reply to अग्निशमन क्षेत्रात 10वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी |MFS Admission 2026 – mahavles Cancel reply