SSC Jobs : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये MTS & हवालदार पदाच्या 1000 + जागांसाठी भरती

SSC Jobs कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ व हवालदार (CBIC & CBN) या पदांसाठी 1000 पेक्षा अधिक जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2025 आहे. ही भरती संपूर्ण भारतात लागू असून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

The SSC MTS & Havaldar Recruitment 2025 notification has been released for more than 1000+ vacancies under Multi-Tasking Staff (Non-Technical) and Havaldar in CBIC & CBN departments. Candidates must have passed the 10th class to be eligible. The application mode is online, and the last date to apply is 24th July 2025. Candidates from all over India are eligible to apply. Important SSC MTS exam details, eligibility, age limit, exam fees, official website, application link, and GR PDF are provided below.

SSC Jobs 2025

  • भरती संस्था: कर्मचारी निवड आयोग (SSC)
  • पदाचे नाव:
    • मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS)
    • हवालदार (CBIC & CBN)
  • पदसंख्या: 1000+ (अद्ययावत लवकरच)
  • शैक्षणिक पात्रता: किमान 10 वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी):
    • MTS: 18 ते 25 वर्षे
    • हवालदार: 18 ते 27 वर्षे
    • SC/ST: 5 वर्षे सवलत, OBC: 3 वर्षे सवलत
  • परीक्षा शुल्क:
    • General/OBC: ₹100/-
    • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2025
  • अधिकृत वेबसाइट: https://ssc.gov.in
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

अर्ज कसा करावा? (How to Apply SSC MTS & Havaldar Bharti 2025)

उमेदवारांनी खाली दिलेल्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करावा:

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: 👉 https://ssc.gov.in
  2. “Apply” किंवा “Registration” या लिंकवर क्लिक करा
  3. नवीन यूजर असल्यास Registration करा (Basic details भरून)
  4. Username आणि Password ने लॉगिन करा
  5. अर्ज फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक भरा
  6. आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करा
  7. General/OBC उमेदवारांनी ₹100/- फी भरावी (SC/ST/PWD/महिला – फी नाही)
  8. फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा