ECHS Mumbai Bharti : 8वी पास चालक पदासाठी थेट मुलाखत, अर्ज करा लवकर!

ECHS Mumbai Bharti 2025 : ECHS मुंबई (Ex-Serviceman Contributory Health Scheme) मार्फत चालक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती करार तत्वावर (Contract Basis) असून एकूण 01 पद रिक्त आहे. इच्छुक उमेदवारांनी 11 जुलै 2025 पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावा. अर्ज स्वीकारल्यानंतर 15 जुलै 2025 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित रहावे.

ECHS Mumbai has announced Recruitment 2025 for the post of “Driver” on a contractual basis. There is 1 vacancy for this post. The application mode is offline, and the last date to apply is 11th July 2025. The walk-in interview will be held on 15th July 2025. Eligible candidates should read the official notification carefully and submit the application to the address provided below.

ECHS Mumbai Bharti 2025

  • भरती संस्था: ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme), मुंबई
  • पदाचे नाव: चालक (Driver)
  • एकूण जागा: 01
  • शैक्षणिक पात्रता:
    • 8वी उत्तीर्ण
    • Class I MT Driver (Armed Forces)
    • नागरी वाहन परवाना (Civil Driving Licence)
    • Heavy Vehicle Driving Licence
    • 5 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आवश्यक
  • वेतन/मानधन: ₹19,700/- प्रति महिना
  • नोकरीचे ठिकाण: मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जुलै 2025, सायं. 5:00 वाजेपर्यंत
  • मुलाखत तारीख: 15 जुलै 2025
  • मुलाखतीचा पत्ता:
    ओआयसी, एसटीएन मुख्यालय (ECHS सेल), आयएनएस हमला, मुंबई
  • अधिकृत वेबसाईट: https://echs.gov.in
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाईटwww.echs.gov.in

🖊️ अर्ज कसा कराल?

  1. अधिकृत वेबसाईटवरून जाहिरात PDF डाउनलोड करा – https://echs.gov.in
  2. दिलेल्या अर्ज नमुन्यानुसार सर्व माहिती भरावी
  3. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती संलग्न कराव्यात
  4. पूर्ण भरलेला अर्ज खालील पत्त्यावर 11 जुलै 2025 पर्यंत पाठवा:
    ओआयसी, एसटीएन मुख्यालय (ECHS सेल), आयएनएस हमला, मुंबई
  5. अर्ज स्वीकारल्यानंतर पात्र उमेदवारांना 15 जुलै 2025 रोजी मुलाखतीसाठी बोलावले जाईल