Super 60 Test No. 1

Super 60

Super 60 या टेस्ट सिरीज मध्ये १ ५  ऑगस्ट पासून डेली पुढील ६ ०  दिवस फ्री टेस्ट मिळतील .  या टेस्ट मधील प्रश्न येणाऱ्या काळातील सरळसेवा भरती त्याबरोबरच लोकसेवा आयोगामरागत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत .  याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच होणार आहे .

Super 60 Test No.1

1 / 25

1. ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

2 / 25

2. २०२३ मध्ये G-20 शिखर परिषद कुठे झाली?

3 / 25

3. ‘चिपको आंदोलन’ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

4 / 25

4. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण?

5 / 25

5. ‘मृत्युञ्जय’ ही कादंबरी कोणी लिहिली?

6 / 25

6. १९५२ साली भारताचा पहिला सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान कोण झाले?

7 / 25

7. भारतात किती उच्च न्यायालये आहेत?

8 / 25

8. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

9 / 25

9. ‘राज्यपाल’ यांची नेमणूक कोण करतो?

10 / 25

10. भारताचा पहिला संगणक कोणता?

11 / 25

11. ‘सविनय कायदेभंग आंदोलन’ कधी सुरु झाले?

12 / 25

12. भारतीय लोकसभेत एकूण किती सदस्य असतात?

13 / 25

13. भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

14 / 25

14. ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून कोण ओळखले जातात?

15 / 25

15. १९७५ मध्ये आणीबाणी कोणत्या अनुच्छेदाखाली लागू करण्यात आली?

16 / 25

16. भारतीय संविधानात किती अनुसूचि आहेत?

17 / 25

17. ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा कोणी दिली?

18 / 25

18. भारतीय जनसंघ’ पक्षाची स्थापना कोणी केली?

19 / 25

19. ‘द हिन्दू’ वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होते?

20 / 25

20. ‘भारतरत्न’ हा पुरस्कार मिळविणारी पहिली महिला कोण?

21 / 25

21. महात्मा गांधींनी ‘सत्याग्रह’ प्रथम कोणत्या ठिकाणी केला?

22 / 25

22. ‘पूर्ण स्वराज्य’ ठराव काँग्रेस अधिवेशनात कधी मंजूर झाला?

23 / 25

23. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले?

24 / 25

24. ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

25 / 25

25. ‘अखिल भारतीय किसान सभा’ ची स्थापना कोणी केली?

Your score is

The average score is 57%

0%

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *