Indian Bank : इंडियन बँकेत पदवीधारकांसाठी तब्बल 1500 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवदेन !

इंडियन बँकेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! इंडियन बँक अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी एकूण 1500 जागांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2025 आहे.

🌐 Indian Bank Apprentice Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना www.ibpsonline.ibps.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. इंडियन बँक अप्रेंटिस भरती 2025 ही पदवीधर उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत एकूण 1500 जागा उपलब्ध आहेत आणि उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व अर्ज फीची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Indian Bank Apprentice Bharti 2025

🔹 पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice)
🔹 एकूण जागा1500 पदे
🔹 शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा
🔹 वयोमर्यादा
  • 01 जुलै 2025 रोजी 20 ते 28 वर्षे
  • SC/ST – वयात 5 वर्षे सूट
  • OBC – वयात 3 वर्षे सूट
🔹 अर्ज पद्धतऑनलाईन
🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख07 ऑगस्ट 2025
🔹 अर्ज शुल्क
  • General/OBC/EWS – ₹800/-
  • SC/ST/PwBD – ₹175/-
🔹 अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटhttps://ibpsonline.ibps.in

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

अर्ज कसा करायचा? (How to Apply for Indian Bank Bharti 2025)

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 https://ibpsonline.ibps.in
  2. त्यावर “Indian Bank Apprentice Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करा
  3. “Click Here for New Registration” या बटणावर क्लिक करा
  4. तुमचे संपूर्ण नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका
  5. नंतर तुमचा पासवर्ड तयार करून लॉगिन करा
  6. अर्जामध्ये विचारलेली शैक्षणिक माहिती, वैयक्तिक माहिती, पत्ता आणि अन्य तपशील भरून घ्या
  7. तुमचा फोटो, स्वाक्षरी, आणि आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात Upload करा
  8. नंतर तुमचं अर्ज एकदा नीट तपासा
  9. तुमच्या वर्गानुसार Fee Payment करा –
      ▪️ General/OBC – ₹800/-
      ▪️ SC/ST/PWD – ₹175/-
  10. यशस्वीरित्या अर्ज केल्यावर confirmation page आणि receipt PDF स्वरूपात Download करून ठेवा

📝 महत्वाची टीप: अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2025 आहे. शेवटच्या दिवशी Server Slow होण्याची शक्यता असते, म्हणून लवकर अर्ज करा.

नमस्कार, मी Shaikh Shahrukh. मी Mahavles.in या मराठी वेबसाईटचा संस्थापक आहे. शालेय जीवनापासूनच मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. 2020 पासून मी ब्लॉगिंग सुरू केलं असून, आज मी मराठीमध्ये सरकारी नोकऱ्या, योजना, शैक्षणिक माहिती आणि करिअर मार्गदर्शन यासारख्या विषयांवर नियमितपणे लेख प्रकाशित करतो.

Leave a Comment