तुम्ही सरकारी नोकरी शोधत आहात का? मग तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे! भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) ने २०२५ मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत पदवीधर, डिप्लोमा आणि ITI पास उमेदवारांसाठी एकूण १९७ जागा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा शुल्क लागणार नाही, आणि पगार ₹१५,००० पर्यंत मिळू शकतो.
आजच्या काळात सरकारी अप्रेंटिस भरती मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही डिप्लोमा अप्रेंटिस, ITI नोकरी, किंवा पदवीधर अप्रेंटिस भरतीसाठी शोधत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. Airports Authority of India Bharti 2025 ही भरती शासनमान्य आहे, व ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ११ ऑगस्ट २०२५. अर्ज करण्याआधी सविस्तर माहिती खाली वाचा.
Airports Authority of India Bharti 2025
- 👨💼 संस्था : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
- 🛫 भरतीचे नाव : Airports Authority of India Bharti 2025
- 📊 एकूण पदसंख्या : १९७ जागा
- 🧑🎓 रिक्त पदांची नावे :
- पदवीधर अप्रेंटिस – ३३ जागा
- डिप्लोमा अप्रेंटिस – ९६ जागा
- ट्रेड अप्रेंटिस – ६८ जागा
- 🎓 शैक्षणिक पात्रता :
- पदवीधर अप्रेंटिस – पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी
- डिप्लोमा अप्रेंटिस – पूर्णवेळ डिप्लोमा
- ट्रेड अप्रेंटिस – ITI (NCVT) पास
- 🎯 वयोमर्यादा : किमान १८ वर्षे, कमाल २६ वर्षे (११ ऑगस्ट २०२५ रोजी)
- 🆓 परीक्षा फी : फी नाही
- 💸 पगार (स्टायपेंड) :
- पदवीधर अप्रेंटिस – ₹१५,०००/-
- डिप्लोमा अप्रेंटिस – ₹१२,०००/-
- ट्रेड अप्रेंटिस – ₹९,०००/-
- 🌐 अर्ज पद्धत : ऑनलाईन
- 📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ ऑगस्ट २०२५
अधिकृत संकेतस्थळ | www.aai.aero |
जाहिरात पाहण्यासाठी : | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : | पद क्र. १ & २ : इथे क्लीक करा पद क्र. ३ : इथे क्लीक करा |
Airports Authority of India Bharti 2025 साठी अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या
👉 www.aai.aero - Careers / Recruitment Section वर क्लिक करा
- मुख्यपृष्ठावर “Careers” किंवा “Apprenticeship” असा पर्याय असेल.
- AAI Apprentice Recruitment 2025 Notification वर क्लिक करा
- नोटिफिकेशन डाउनलोड करून संपूर्ण माहिती वाचा.
- Online Registration साठी लिंक उघडा
- बहुतेक वेळा NATS किंवा NAPS पोर्टलवरून अर्ज करावा लागतो.
- Graduate/Diploma साठी: www.mhrdnats.gov.in
- ITI साठी: www.apprenticeshipindia.gov.in
- नवीन युजर असाल तर आधी रजिस्ट्रेशन करा
- आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, आणि ईमेल व OTP द्वारे खातं तयार करा.
- AAI मध्ये Apprenticeship साठी Search करा आणि Apply करा
- AAI चं Establishment Code टाका (Notification मध्ये दिलेला असेल)
- योग्य पद निवडून अर्ज सबमिट करा.
- Application Submit केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा
📝 महत्त्वाचे टीप
- अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा (फोटो, सिग्नेचर, मार्कशीट इ.)
- अर्ज ११ ऑगस्ट २०२५ पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अर्ज पूर्णतः मोफत आहे, कोणतीही फी नाही.
1 thought on “फक्त अर्ज करा : Airports Authority of India Bharti 2025 मध्ये परीक्षा न देता सरकारी संधी”