IGI Aviation Delhi Bharti 2025 : IGI Aviation Services Pvt. Ltd. मध्ये ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 1446 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे.
IGI Aviation Delhi Bharti 2025 अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार असून या अंतर्गत निवड होणाऱ्या उमेदवारांना ₹15,000 ते ₹35,000 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. ही भरती एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ व लोडर (केवळ पुरुष) या दोन पदांसाठी होत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून लेखी परीक्षेला तयारी करावी.
IGI Aviation Delhi Bharti 2025
- भरतीचे नाव : IGI Aviation Bharti 2025
- एकूण पदसंख्या : 1446 जागा
- पदांचे तपशील :
- एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ – 1017 पदे
- लोडर (केवळ पुरुष) – 426 पदे
- शैक्षणिक पात्रता :
- ग्राउंड स्टाफ : 12वी पास
- लोडर : 10वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा :
- ग्राउंड स्टाफ : 18 ते 30 वर्षे
- लोडर : 20 ते 40 वर्षे
- परीक्षा फी :
- ग्राउंड स्टाफ – ₹350/-
- लोडर – ₹250/-
- पगार श्रेणी :
- ग्राउंड स्टाफ : ₹25,000 – ₹35,000
- लोडर : ₹15,000 – ₹25,000
- निवड प्रक्रिया :
- लेखी परीक्षा (100 गुणांची, 10वी स्तर)
- विषय : सामान्य ज्ञान, तर्कशक्ती, इंग्रजी, विमान वाहतूक
- नकारात्मक गुण नाहीत
- अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2025
Notification (जाहिरात) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | https://igiaviationdelhi.com/ |
📝 अर्ज कसा कराल? (How to Apply)
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://igiaviationdelhi.com
- “Recruitment 2025” सेक्शनमध्ये जा
- नोंदणी (Register) करा
- लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा
- शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा
- परीक्षा फी ऑनलाइन भरा
- अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा