रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI Recruitment 2025) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेत. या भरतीमध्ये लीगल ऑफिसर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर अशा विविध पदांचा समावेश असून एकूण 28 रिक्त जागा उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे.
रिझर्व्ह बँक भरती 2025 – संधीची सुवर्णसंधी!
RBI Recruitment 2025 ही केंद्रीय सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. या भरतीद्वारे Legal Officer, Manager (Technical), Assistant Manager (Rajbhasha, Protocol & Security) अशा विविध विभागांमध्ये अधिकारी पदावर नियुक्ती केली जाणार आहे. Mumbai RBI Office मध्ये नोकरीचे ठिकाण असून पदासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हता आणि अनुभव आवश्यक आहे. ही भरती ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे पार पडणार आहे.
RBI Recruitment 2025
- भरतीचे नाव : RBI Bharti 2025
- एकूण पदसंख्या : 28 जागा
- पदाचे नाव व पदसंख्या :
- लीगल ऑफिसर ग्रेड ‘B’ – 05 पदे
- मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड ‘B’ – 06 पदे
- मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल) ग्रेड ‘B’ – 04 पदे
- असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ‘A’ – 03 पदे
- असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) ग्रेड ‘A’ – 10 पदे
- शैक्षणिक पात्रता :
- लीगल ऑफिसर : 50% गुणांसह विधी पदवी + 2 वर्षे अनुभव
- सिव्हिल मॅनेजर : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग + 3 वर्षे अनुभव
- इलेक्ट्रिकल मॅनेजर : 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग + 3 वर्षे अनुभव
- राजभाषा मॅनेजर : हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
- प्रोटोकॉल मॅनेजर : कमीत कमी 10 वर्षांचा सैन्य/नौदल/वायुसेना अनुभव + माजी सैनिक ओळखपत्र
- वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे (01 जुलै 2025 रोजी)
- परीक्षा फी :
- सामान्य/OBC/EWS – ₹850/-
- SC/ST/PH – ₹100/-
- पगार :
- ग्रेड A ऑफिसर – ₹62,500 ते ₹1,26,100 पर्यंत
- ग्रेड B ऑफिसर – ₹78,450 ते ₹1,41,600 पर्यंत
- नोकरी ठिकाण : मुंबई
- अर्ज पद्धत : ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2025
अधिकृत संकेतस्थळ | https://www.rbi.org.in/ |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
📝 अर्ज करण्याची प्रक्रिया
- RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
👉 https://www.rbi.org.in - “Opportunities@RBI” सेक्शनमध्ये जा
मुख्यपृष्ठावर “Opportunities@RBI” हा पर्याय निवडा. - Recruitment for Various Posts – 2025 लिंकवर क्लिक करा
त्या लिंकवर क्लिक करून तुमच्या इच्छेनुसार पद निवडा. - Register करा (नवीन युजर असल्यास)
- वैयक्तिक माहिती टाका
- ईमेल व मोबाइल OTP द्वारे खाते सक्रिय करा
- Login करा आणि Online Application Form भरा
- शैक्षणिक माहिती, अनुभव, फोटो आणि सही अपलोड करा
- सर्व माहिती नीट तपासून भरावी
- परीक्षा फी भरावी (ऑनलाइन पद्धतीने)
- डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग वापरून फी भरा
- जनरल/OBC/EWS – ₹850
- SC/ST/PH – ₹100
- Application Submit करा आणि प्रिंट काढा
अर्ज पूर्ण भरल्यानंतर “Submit” करा आणि अर्जाची प्रिंट नक्की घ्या.
❗️महत्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू: लवकरच
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२५