केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या नौदल (Indian Navy) अंतर्गत गट ‘ब’ व ‘क’ संवर्गातील तब्बल 1097 रिक्त पदांसाठी महाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध तांत्रिक, अर्ध-तांत्रिक व कार्यालयीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून पात्र उमेदवारांकडून 18 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. 10वी उत्तीर्ण ते पदवी/पदव्युत्तर आणि आयटीआय पात्रतेच्या उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येईल
The Indian Navy has released a massive civilian recruitment notification for 1097 vacancies under Group B and C categories. Eligible candidates with 10th pass, ITI, Diploma, or Degree in relevant disciplines can apply online through the official portal https://www.joinindiannavy.gov.in before 18 July 2025. Posts include Chargeman, MTS, Tradesman Mate, Pharmacist, Fireman, and more.
Indian Navy Civilian Bharti 2025
- भरतीचे नाव: भारतीय नौदल नागरी भरती 2025
- एकूण जागा: 1097
- पदांचा समावेश:
- चार्जमन (Mechanical, Electrical, Electronics, Civil, इतर)
- स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, फायरमन, ड्रायव्हर, ट्रेड्समन मेट
- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), भांडारपाल, पेस्ट कंट्रोल वर्कर
- कॅमेरामन, ड्रेसर, धोबी, माळी, बार्बर, इत्यादी
- 👉 एकूण 40 पदनामांमध्ये भरती
- शैक्षणिक पात्रता:
- 10वी उत्तीर्ण / ITI / संबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
- (अधिक तपशीलासाठी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी)
- वयोमर्यादा: जाहिरातीनुसार विविध पदांनुसार वेगळी असेल
- परीक्षा शुल्क:
- General/OBC: ₹295/-
- SC/ST/Ex-Servicemen/PwD/Women: फी नाही
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन (Website: www.joinindiannavy.gov.in)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 जुलै 2025
📝 अर्ज करण्याची प्रक्रिया
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
👉 https://www.joinindiannavy.gov.in - नोंदणी (Registration):
- “Candidate Login / Register” वर क्लिक करा.
- नवीन वापरकर्त्यासाठी “Register” निवडा.
- आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आणि ओटीपी वापरून नोंदणी पूर्ण करा.
- Login करा:
- User ID आणि Password टाकून लॉगिन करा.
- Application Form भरा:
- “Current Opportunities” मध्ये Indian Navy Civilian Recruitment 2025 निवडा.
- अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी अचूक भरा.
- दस्तऐवज अपलोड करा:
- पासपोर्ट साइज फोटो
- सही (Signature)
- शैक्षणिक प्रमाणपत्रं
- इतर आवश्यक कागदपत्रं PDF स्वरूपात अपलोड करा.
- फी भरा (Applicable असेल तर):
- General/OBC उमेदवारांनी ₹295/- फी ऑनलाइन माध्यमातून भरावी (UPI/Netbanking/Card)
- फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढा:
- सर्व माहिती तपासून ‘Final Submit’ करा.
- अर्जाची प्रिंट काढून ठेवा पुढील संदर्भासाठी.
❗ महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.
- एकापेक्षा अधिक अर्ज आढळल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
- अर्जाची शेवटची तारीख: 18 जुलै 2025